शायरी (Shayari)

Marathi Shayari

मराठी शायरी : भारत देश में ही बोली जाने वाली एक भाषा है मराठी जो की महाराष्ट्र नाम के राज्य में ज्यादातर बोली जाती है हमारे कुछ मराठी कवि भी हुए है जिन्होंने मराठी में भी ऐसी ही कुछ बेहतरीन शायरिया लिखी जिनकी जानकारी हम आपको देंगे इसमें कई प्रकार की शायरिया भी आपको मिल जाती है जैसे वैलेंटाइन डे पर शायरी, दिल छूने वाली शायरी, और कई त्योहारो पर भी शायरियाँ लिखी गयी है ऐसी ही कुछ मराठी शायरी हम आपको बातएंगे |

यह भी देखे : Punjabi Shayari

Marathi Love Shayari for Girlfriend

मराठी भाषा में लव शायरी फॉर गर्लफ्रेंड के लिए आप हमारी इन शायरियो के माध्यम से भी जान सकते है जिससे की आपको मिलती है कई प्रकार की बेहतरीन शायरियो का कलेक्शन :

तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,
सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,
तुझी ती प्रेमळ नजर,
माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,
आणि
पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते

कुठे जाणार सोडून तुला,
जिव माझा तूच आहेस,
कोणी काहीही म्हणू दे,
माझ्या मनात तूच आहेस…

प्रेमात जीव द्यायचा नसतो,
प्रेमात जीव घ्यायचा नसतो,
प्रेमात तर जोडीदाराला,
जीव लावायचा असतो…

यह भी देखे : Islamic Shayari

Marathi Shayari Dosti

दोस्ती को बुलंद करने के लिए आप दिल छूने वाली मराठी शायरी दोस्ती में से शायरियाँ शेयर करे और पाए मज़ेदार शायरियो का कलेक्शन जिन्हें आप अपने दोस्तों को भी शेयर कर सकते है :

भावना समजायला शब्दांची साथ लागते,
मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते.

भिजून गेला वारा रुजून आल्या गारा,
बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला,
येना जरा तू येना जरा प्रेमाची चाहूल देना जरा

पाहशील जिथे जिथे नजर उचलून,
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन,
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू,
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की बजेट माझंगडगडतं.

Marathi Shayari Love Sad

लव में धोके खाने के बाद आप हमारी मराठी शायरी लव सैड को अगर आप भेजते है तो आपको मिलते है कई प्रकार के लविंग और सैड शायरियाँ :

किनारयाची किमंत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागत,
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिराव लागत,
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडाव लागत.

वाट पाहता पाहता तुझी संध्याकाल ही टळुन गेली.
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली.

काय म्हणाव या डोळ्यांना काजळ बनून गोठून जाव यात,
नुकत्याच उमललेल्या कळ्यांना हळूच मिटून घ्याव हॄदयात.

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,
निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो.

Marathi Love Shayari for Girlfriend

Marathi Sher Shayari Shivaji Maharaj

मराठा के शेर शिवाजी के ऊपर की गयी शायरियाँ जो आपको मिलती है मराठी शेर शायरी शिवाजी महाराज से जिन शायरियो में बहादुरी के किस्सो से आप काफी कुछ सीख सकते है :

जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू,
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू.

आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे.
चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे खोल डोळे नाहीत माझे पण..?
तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे.

दोन्ही हात पसरुन मांगतोय देवा एक वर दे,
संकटांशी या लढण्याचे हातात तेवढे बळ दे.

तु आलीस जिवनी रंग माझे बहरूण आले,
धूंद तुझ्या आठवणी नयनी अश्रु सोडूनी गेले.

यह भी देखे : देश भक्ति शायरी

Marathi Shayari Funny

मराठी में अपने दोस्तों को फनी शायरियाँ मैसेज करने के लिए आप हमारे मराठी शायरी फनी से शायरियो के माध्यम से शेयर करे अपने दोस्तों को फेसबुक या व्हाट्सएप्प पर भी :

माझी कविता वाचताना नेहमी डोळे गळतात,
तिच्या आयुष्याचे धागे म्हणे माझ्या जीवनाशी जुळतात.

हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा,
या मनातून त्या मनात पोहोचणारा,
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा,
तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा.

मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे.

प्रेम कधी पहिल नसतं,
आणि कधी शेवटच नसतं,
कारण प्रेम केव्हाही होउ शकतं,
कारण प्रेम फक्त प्रेम असतं…

Contents

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

you can contact us on my email id: harshittandon15@gmail.com

Copyright © 2016 कैसेकरे.भारत. Bharat Swabhiman ka Sankalp!

To Top