मराठी प्रेम कविता : मराठी के लिए आप प्रेम कविता जाने जिसमे की आपको मिलती है दिल छूने वाली शायरियाँ और कविताये जिन्हें आप पढ़े और जिसको आप अपने पार्टनर को भेज सकते है वैसे तो आपको मराठी भाषा में कई प्रकार की मराठी शायरी भी मिलती है जिनको आप यहाँ से देख सकते है मराठी के कई महान कविओ द्वारा मराठी में कविताये लिखी जा चुकी है जिनकी जानकारी हम आपको देते है |
यह भी देखे : Hasya Kavita in Hindi
Marathi Poem Kavita Prem Girlfriend Romantic
मराठी भाषा में अपनी गर्लफ्रेंड को मराठी पोएम कविता प्रेम गर्लफ्रेंड रोमांटिक भेजने के लिए आप हमारी इस पोस्ट में से कुछ बेहतरीन कविताये पढ़ सकते है :
चलता चलता रस्त्यात एक मोरपिस भेटल
त्याने नेवून मला भुटकाळlत टाकल
मन पुन्हा तुझ्याकडे धावत सुटल
कोठे आसशील तु कोडेच पडल
तस् तर नात तुटून बराच काळ गेला होता
मधल्या काळात आयुष्यात खुप फरक झाला होता
आठवत ही नव्हते तुझे मोरपिस जमविने
एक एका पिसा साठी मला तास न तास फिरविने
फुलांची तर तुला आवड्च नव्हती
म्हणायचिस फुले तर काय दोन दिवसात सुकतात
मोरपीस मात्र जन्मभर टिकतात
खरच आसतिल का तुझ्याकडे आज ही ती पिसे
ह्याच विचाराने जीव होतो वेडा पिसा
जाते आहेस हरकत नाही
कढत अश्रु पाहून जा
नाते तोडतेस हरकत नाही
विजता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना
हीच एवढी विनंती
हसते आहेस हरकत नाही
बुड़ती नाव पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणारे गाव पाहून जा
जीवापाड प्रेम केल्यावर कळत की,
खर प्रेम….
म्हणजे काय असतं…!!!!
खरच याला खरे प्रेम म्हणतात ?
ज्या ज्या वेळेस तुम्ही कुणा खास व्यक्ती बरोबर असता,
त्या त्या वेळेस तुम्ही त्याचाकडे दुर्लक्ष केल्याचे दाखवता..??
पण ….
ज्या वेळेस ती खास व्यक्ती तुमच्या जवळपास नसते,
त्या वेळेस तुमची नजर त्यालाचं शोधत असते..
यालाच खर प्रेम म्हणतात का ???
यह भी देखे : Marathi Shayari
Marathi Kavita Prem Sad
यदि आप सैड गई और मराठी में अपनी भावना को व्यक्त करना चाहे तो मराठी प्रेम कविता सैड पढ़े जिसमे आप pahile prem marathi kavita भी पढ़ सकते है :
कुणीतरी विचारले तिला, ” तो ” कुठे आहे….?
हसत हसत उत्तर दिले तिने,
माझ्या श्वासात…
माझ्या हृदयात…
आणि माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात,
तो आणि फक्त तोच आहे !
यावर पुन्हा तिला विचारले गेले कि, ” तो ” कुठे नाही……??
तिच्या भरून आलेल्या डोळ्यांनीच तिचे उत्तर सांगितले …
एक सुंदर चारोळी :
प्रेमात जरी “पडलो ” तरी ,
आम्हाला कधीच “लागत ” नाही
कारण एकीवर प्रेम करून
आमच कधीच “भागत नाही … !
मित्र म्हणजे नक्की असतं तरी काय?
एक मन आपल्याला समजुन घेणारं
एक मन भावना उमजून घेणारं
एक मन आपल्या यशासाठी झुरणार
एक मन अपयशासाठी सांत्वन करणार
एक मन आनंदात साथ देणारं
एक मन संकटात हात देणार…
Marathi Prem Virah Kavita
मराठी प्रेम विरह कविता यानि प्रेम विरह के लिए आप अपनी कविताये जिसमे की आपको मिलती है मज़ेदार और और लविंग पोएम्स इसके अलावा आप marathi prem kavita charolya भी पढ़ सकते है :
अफाट पसरलेल्या या जगात
आपल म्हणुन कोणी असत
सुख दुख जाणायला हक्काच
माणुस असत
भरकटलेल्या पावलांना दीशा
देणार कोणी असत
निराश झालेल्या मनाला आधार
देणार कोणी असत
या नात्यालाच प्रेम हे नाव असत
एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,
“एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी,
“पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी
‘प्रेम’ करण्यासाठी.
आणि,
“आयुष्य लागते, त्याला विसरण्यासाठी
प्रेम हे असच असत….
करताना ते कळत नसत आणि
केल्यावर ते उमगत नसत…
उमगल तरी समजत… नसत पण
आपल वेड मन आपलच ऐकत नसत…
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात…?
प्रेम हे सांगून होत नसत…
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो…
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो…
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते…
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ….
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते
यह भी देखे : Punjabi Shayari
Marathi Prem Kavita Sandeep Khare
मराठी के प्रसिद्ध कवि संदीप खरे द्वारा की गयी मराठी प्रेम कविता संदीप खरे जिनमे की आपकोइ मिलती है प्रेम सम्बंधित सभी कविताये इसके अलावा आप marathi prem kavita kusumagraj भी जान सकते है :
तुझ्या रुपाचं सौंदर्य,
अगदीच मला भाळून गेलं.
कधी कुणाचं नव्हतं जे मन ,
फक्त तुझंच कस झालं ?
किमया ही कुणा जादुगराची,
की नसताच भास हा.
तुझ्या हसण्यातच शोधू लागलो ,
माझ्या हसण्याची कला.
कधी न जे घडले असे,
हे मन तुलाचं का शोधू लागले.
विपरित घडले कसं हे,
की मन तुझ्यातचं रंगून गेलं
ति म्हणते आपण दोंघानी
एकदा तरी भेटलं पाहिजे।
एक दुसर्याला अप्रत्यक्ष नव्हे तर
प्रत्यक्ष जाणुनु घेतलं पाहिजे।
कसं सांगु त्या वेडीला प्रेम
केलं ना मगं भेट तर होणार।
आणि का एकदा भेट झाली
आपली कि मगं सार्या दुनियाशी लढणार।
पण मर्यपर्यंत एकमेकांचा हात
नाही सोडणार।
प्रेम।
सांग काय करू तुज साठी
केव्हा येशील मज पाशी
राहून राहून हुंदके येतात ग
या माझ्या कंठाशी
क्षणभंगुर या सुखा साठी
राहून गेले नाते सुखाचे त्या दूर देशी
Contents
